पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दिवाणी न्यायालय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : जेथे मालमत्ता अथवा अर्थविषयक खटल्यांचा विचार केला जातो असे न्यायालय.

उदाहरणे : त्याच्यावर दिवाणी न्यायालयात खटला सुरू आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह न्यायालय जिसमें सम्पत्ति या अर्थ संबंधी मुकदमों पर विचार होता है।

उसका एक मुकदमा दीवानी में चल रहा है।
अर्थ न्यायालय, अर्थ-न्यायालय, दीवानी, दीवानी अदालत, दीवानी कोर्ट, दीवानी न्यायालय

An assembly (including one or more judges) to conduct judicial business.

court, judicature, tribunal

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.